क्लिकच्या बदललेल्या थीम्स आहेत..
पाऊस * पेट अँड मी * फ्रेंड्स अँड मस्ती
पुढच्या आठवडय़ाची थीम आहे.. फ्रेंड्स अँड मस्ती
क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीमनुसार फोटो पाठवणं आवश्यक आहे. कुठल्याही एका थीमवर आधारित तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्या नव्या ई पत्त्यावर पाठवा.
click.viva2015@gmail.com
सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. सब्जेक्टलाइनमध्ये थीम कोणती ते लिहा.
आजची थीम -पाऊस

Story img Loader