राएराने खास आजच्या मॉडर्न महिलांची आवड लक्षात घेऊन बाजारात काही अनोखे दागिने आणले आहेत. यामध्ये ऑफिसला जाताना अंगावर कुठले दागिने असावेत याची काळजी घेतली आहे. सिम्पल आणि सोबर डिझाइन्सवर भर देण्यात आला असून हे दागिने सोबर असल्याने आजच्या आधुनिक स्त्रिला आवडतील असेच आहेत.

Story img Loader