लग्नसराईसाठी दागिने म्हटल्यावर डिझाइन्स हा महत्त्वाचा भाग. सध्याच्या तरुणांना दागिन्यांमध्ये सोबर डिझाइन्स अधिक आवडतात. हिच आवड लक्षात घेऊन ऑर्किडने वेडिंग कलेक्शन बाजारात आणलेले आहे. यामध्ये डायमंड इअरिंग्ज, पेंडंट, रिंग, नेकलेस, बांगडय़ा इत्यादी दागिने आहेत.

Story img Loader