एक चिंब दिवस
खाली दिलेल्या पाच थीमवर आधारित फोटोच प्रसिद्धीसाठी विचारात घेतले जातील. निसर्ग, प्रवास, सेल्फी, रिलेशनशिप, स्ट्रीट लाइफ अशा पाच थीम आहेत.
पुढच्या आठवडय़ाची थीम आहे.. रिलेशनशिप
नवीन वर्षांपासून क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीम नुसार फोटो पाठवणं आवश्यक आहे. कुठल्याही एका थीमवर आधारित तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्या नव्या इ पत्त्यावर पाठवा.
click.viva2015@gmail.com
सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. सब्जेक्टलाइनमध्ये थीम कोणती ते लिहा.
क्लिक : आदित्य हजारे
एक चिंब दिवसखाली दिलेल्या पाच थीमवर आधारित फोटोच प्रसिद्धीसाठी विचारात घेतले जातील. निसर्ग, प्रवास, सेल्फी, रिलेशनशिप, स्ट्रीट लाइफ अशा पाच थीम आहेत. पुढच्या आठवडय़ाची थीम आहे.. रिलेशनशिपनवीन वर्षांपासून क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीम नुसार फोटो पाठवणं …
First published on: 23-01-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photo click by aditya hajare