हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कमरेतून वाकल्यासारखी दिसणारी झाडांची रांग टिपण्यासाठी एका उंच दगडावर धडपडत चढावं लागलं
– धनश्री जेरे
सोमवार ते शुक्रवारचं हेक्टिक रुटीन वीकेंडला आपल्यातलं भटकेपण बाहेर आणतं. मग आपल्या हौशी लोकांची पावलं वळतात ती नवलाईने नटलेल्या निसर्गाकडे. मग काय.. गळ्यात कॅमेरा अडकवून आपली जिप्सी मंडळी भटकंतीला निघालीच म्हणून समजा. अशाच भटकंतीत लाभतो निसर्गाच्या सहवासातला एक
तो नेमका मोमेंट कॅमेरात बंदिस्त करणं ही कसरतच. प्रत्येक हालचालीमधून निसर्ग काहीतरी सांगत असतो, काहीतरी इमोशन पोचवत असतो, ती कॅच केल्यावर आलेलं ‘वॉव फििलग’ अविस्मरणीयच. मग ते फोटो फेसबुक, ट्विटरवरून शेअर करून त्याला अधिकाधिक लाइक्स मिळवायची स्पर्धाच लागते जणू..काही निसर्गवेडय़ा आणि कॅमेराप्रेमी मित्रांना त्यांच्या ‘वॉववाल्या क्लिक’बद्दल बोलतं केलं.
पुण्याच्या फग्र्युसन कॉलेजची धनश्री सांगते, ‘‘आमच्या कॉलेजचा कॅम्पस तसा मोठा असल्याने मी सारखी कुठेतरी िहडत असायचे.. कॅमेरा सोबतीला ठेवून. कॉलेजच्या टेकडीवर अशी कमरेतून वाकल्यासारखी दिसणारी झाडांची रांग होती, बघून मला फार मज्जा वाटली. असं वाटलं, जणू वाकून हात जोडून नमस्कार करत, स्वागत करत होती ती झाडे. नुकत्याच पडलेल्या पावसाने त्यांची हिरवाई अजून खुलून आली होती. मला त्याचा ‘पिक’ हवा होता. पण कुठल्याच बाजूने मला हवा तसा फोटो येईना. शेवटी मी एका उंच दगडावर
नवीन कॅमेऱ्याशी खुडबूड सुरू असतानाच सुपरमॅक्रो मोडनं फुलपाखराचं सौंदर्य अचूक टिपलं
अपूर्वा लेले
निसर्गाच्या रसिकतेचा असाच काही अनुभव अपूर्वाने पण सांगितला. ती म्हणाली, ‘‘दोन वर्षांपूर्वी माझ्या काकाने मला ‘डीजीकॅम’ गिफ्ट दिला. आणि त्या दरम्यान पावसाळ्यात बनेश्वर कसं दिसतं ते पाहायचा योग आला. मग काय विचारता.. त्या नवीन कॅमेऱ्यावर ‘ट्रायल अॅण्ड एरर’ असा कार्यक्रम सुरू झाला. पाहता पाहता कॅमेऱ्याचं ‘सुपरमॅक्रो’ मोड सापडला. त्या मोडने काय होतं माहीतही नव्हतं. तितक्यात एक सुंदरसं फुलपाखरू येऊन समोरच्या वेलीवर बसलं. मी काही क्षण त्याच्याकडे फक्त पाहत राहिले आणि त्याला कॅमेऱ्यात
महेशला मात्र त्याची फोटोग्राफीची आवड मुंबई सोडून पाबळला आल्यावरच खुलवता आली. ‘‘असाच एक दिवस माझ्या खिडकीतल्या त्या झाडाच्या फांदीवर एक सुंदर हिरव्या रंगाचा लाल डोकं असलेला आणि पिवळी मान, लाल गळा असा पक्षी मला दिसला, नेमकं मी त्या दिवशी कॅमेऱ्यामधल्या बॅटरीज् काढून ठेवल्या होत्या, त्या परत टाकून कॅमेरा सुरू करेपर्यंत तो पक्षी तिथे नव्हता, दुसऱ्या दिवशी मी तयारीने उभा राहिलो पण पक्षी आलाच नाही. नंतर काही दिवसांनी तो परत आला. मी माझ्या रूममधून काही फोटो काढले. पण त्यापकी एकाही फोटोमध्ये तो पक्षी पूर्ण आला नाही. नंतर त्या पक्ष्याचे असेच कधीतरी दर्शन होत असे. त्यानंतर मी पाबळला आलो. तिथे एक दिवस दुपारी खोलीत बसलो असताना तांब्यांचं भांडं आपटल्यावर येतो
‘ये लो मं हारी पिया’ म्हणत तांबट पक्षीण ‘पिया’जवळ जाऊन विसावली. या भांडणाचा साक्षीदार माझा कॅमेरापण झाला
महेश लाडे
ज्याचे फोटो मी मुंबईत असताना काढायचा प्रयत्न करत होतो. त्या पक्ष्यांचा जोडा माझ्यासमोर एकमेकांशी भांडत होता. बराच वेळ त्यांचा भांडणाचा कार्यक्रम सुरू होता. ती पक्षीण रागावली असावी त्या पक्ष्यावर असं वाटत होतं.. थोडय़ा वेळाने त्यातली पक्षीण शांत झाली आणि अगदी ‘ये लो मं हारी पिया’च्या थाटात तिच्या ‘पिया’जवळ जाऊन विसावली. त्यांच्या भांडणाचा साक्षीदार माझा कॅमेरापण झाला. त्यांचं भांडण संपल्यावरही बराच वेळ मी फक्त हसत होतो. कारण ते भांडण कुणा नवरा-बायकोच्या भांडणाइतकंचं ‘रियल’
जंगलात कॅमेरा घेऊन भटकणं म्हणजे कॅमेऱ्याला सुद्धा पर्वणी वाटेल इतक्या गोष्टी टिपता येतात असं प्रणवचं म्हणणं. ‘‘ गडचिरोलीच्या जंगलात फिरत असताना एखाद्या प्रवेशद्वाराला असते तशी कमान वाटावी असं दोन बाजूंच्या दोन झाडांचा आधार घेत एका कोळ्याने जाळं विणलं होतं. त्याखालून माणसं न वाकता जाऊ शकतील इतक्या उंचीवर विणलेलं ते जाळं इतकं शिस्तबद्ध होतं की बस्स. ते बघून वाटलं की, हा कोळी फारच शिस्तीचा आणि अनुभवी असावा. मी त्याच्या ‘क्रिएशन’कडे वेडय़ासारखा पाहतच राहिलो. प्रश्न आता फक्त हा होता की,मला ते एका वेगळ्या अँगलने कॅच करायचं होतं. जाळं बऱ्यापकी उंचीवर होतं. त्यामुळे फोटो हवा तसा येत नव्हता. मग हात वर उंचावत तसा कॅमेरा धरून क्लिक्स मारले. हा क्लिक त्यापकीच एक..’’ असं म्हणत प्रणव त्याचा तो वॉव क्लिक अभिमानानं दाखवतो. ‘‘आजही जेव्हा जेव्हा मी काही सामान
इतक्या उंचीवर विणलेलं ते जाळं इतकं शिस्तबद्ध होतं की त्या ‘क्रिएशन’कडे वेडय़ासारखा पाहतच राहिलो
प्रणव नाफडे
सिद्धार्थला भावली ती प्राण्यांमधली एकमेकांची माया आणि काळजी. सिद्धार्थ म्हणतो, ‘‘ एका जंगल सफारीतून परतताना उन्हं उतरणीच्या वेळेला एका छोटय़ा पाणवठय़ाजवळ आम्ही थांबलो. तेव्हा दिसलं की,
जंगलामध्ये मला भावली ती प्राण्यांमधली एकमेकांची माया. ती टिपण्याचा प्रयत्न करतो.
– सिद्धार्थ प्रभुणे
खरं तर प्रत्येक क्षणानिशी निसर्ग आपल्याशी काहीतरी ‘शेअर’ करू पाहत असतो. गरज असते ती आपण आपल्या जाणीव विस्तारून ते शोधायची. फेसबुकवरचे लाइक्स कमी पडतील इतकं सुंदर चित्र निसर्ग रंगवत असतो. हिरव्यागार पानांच्या घोळक्यातलं एकुलतं एक पिवळं पानही काहीतरी म्हणत असतं. या निसर्ग नावाच्या ‘फ्रेंड’ ने केलेलं ‘शेअिरग’ जेव्हा आपल्याला उमजतं, टिपता येतं तेव्हाच येतं ‘वॉव फििलग’ आणि त्या टिपलेल्या ‘शेअिरग’चा होतो ‘वॉववाला क्लिक’. एक वॉववाला क्लिक’ तुमची पण वाट पाहतोय…