ओवरसाइज टीशर्ट
विंटरमध्ये लेअिरग करायला ओवरसाइज टीशर्ट्स हा बेस्ट ऑप्शन आहे. पिंट्रेड गंजीवर हे टीशर्ट्स मस्त दिसतात. सोबत केसांचा पोनीटेल गळ्यात एक किंवा दोन पेंडंट्स आणि हातात कलरफुल ब्रेसलेट्स आणि तुमचा टॉमबॉय लूक तयार होईल. ओवरसाइज टीशर्ट्स तुम्हाला स्टाइलिश पण तितकाच कम्फर्टेबल लूक देतात. त्यामुळे रोज कॉलेजला घालण्यासाठी हे एक मस्त ऑप्शन ठरतात.
यूएसपी : बोल्ड लूक, ठिकाण : दादर स्टेशन, किंमत : २०० रुपये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अॅन्टिक बांगडय़ा
बांगडय़ांमधल्या अॅन्टिक लुकला कधीच मरण नाही. मॅट शाइनच्या या बांगडय़ा टय़ुनिकवर जितक्या मॅच होतात, तितक्याच एखाद्या सलवार कमीझवर. पार्टी किंवा समारंभासाठी एखाद्या मल्टी कलर कडय़ाबरोबर किंवा रंगीत बांगडय़ांबरोबर घालू शकता.
यूएसपी : मल्टीपर्पज, ठिकाण : लोकल, ट्रेनमधला फेरीवाला, किंमत : ५०  रुपये

कलर डेनिम्स
कलर डेनिम्स सध्या इन डिमांड आहेत. तुम्हाला तुमच्या बॉडीटाइपनुसार योग्य कलर निवडायला हवा. बाकी त्या प्लेन टीशर्टपासून पिंट्रेड शर्टपर्यंत सगळ्यावर सूट होतात. सफेद शर्टबरोबर एक थोडा हटके पण फॉर्मल लूकसुद्धा या देतात.
यूएसपी : आकर्षक कलर्स, ठिकाण : दादर मनीष मार्केट, किंमत : ७५०  रुपये

पिंट्रेड टय़ुनिक
कॉलेज असो किंवा ऑफिस टय़ुनिक हा प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये मस्ट आहे. पिंट्रेड टय़ुनिक हे सगळ्या प्रकारच्या बॉडीटाइपवर मॅच होतात आणि मल्टिकलर टय़ुनिक आऊट ऑफ ट्रेंड कधीच जात नाहीत. श्रग, जॅकेट, लूज शर्ट, लेग्गिंग अगदी कशावरही तुम्ही ते पेअर अप करू शकता.
यूएसपी : क्यॅज्युअल लुक, ठिकाण : बांद्रा लिंक रोड, किंमत : ७०० रुपये

नॉटेड नेकलेस
दोन गोष्टींची गाठ बांधतो म्हणजेच आपण त्यांना जोडून ठेवतो. सध्या अश्या नॉटेड अॅक्सेसरीज्ची क्रेज आहे. या अॅक्सेसरीज प्रेमाचं प्रतीक मानल्या जातात. पण त्याचबरोबर मेटलबरोबर दोरी, फॅब्रिक्सचं कॉम्बिनेशन असलेले हे नेकलेस दिसायलासुद्धा ट्रेंडी दिसतात. त्यामुळे जरी तुम्ही सिंगल असाल तरी यांचा समावेश वॉर्डरोबमध्ये करायला काहीच हरकत नाही. पिंट्रेड टय़ुनिकवर हे नेकलेस सूट होतात.
यूएसपी : क्लासिक लूक, ठिकाण :  बांद्रा लिंक रोड, किंमत : ३०० रुपये