वाईन विथ डाईन..
सुला वाईन्सने ‘दिया रेड’ ही स्पुमान्टे पद्धतीने बनवलेली स्पार्किलग वाईन बाजारात आणली आहे. बोस्का कंपनीतील वाईनमेकर वोलिना बेस्का यांच्या तज्ञ देखरेखीखाली या वाईनची निर्मिती करण्यात आली आहे. ‘दिया रेड’ ही सौम्य चवीची आणि स्पार्किलग वाईनकडे झुकणारी असल्याने ती दुपारच्या जेवणापूर्वी घेण्यासाठी उत्तम आहे किंवा संध्याकाळच्या वा रात्रीच्या निवांत वेळेसाठीही अतिशय योग्य आहे. नसíगक वनस्पतींचा समावेश असलेली, इटालियन स्पुमान्टे पद्धतीच्या रेड वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण फक्त ८ टक्के असून स्पार्किलगसाठी स्वीट वाईनचे ते यथायोग्य मिश्रण आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा