सुट्टीसाठी आवडतं ठिकाण : बाली
आवडतं पुस्तक : लान्स आर्मस्ट्राँगचं ‘एव्हरी सेकंद काऊंट्स’
आवडता ब्रॅण्ड : जिलेट व्हिनस – ब्युटी इमर्जन्सीमध्ये माझं लाडकं अस्त्र.
आवडता पदार्थ :  थाई ग्रीन करी विथ जस्मिन सेन्टेड राइस  
आवडतं गॅजेट : ब्लॅकबेरी
आवडते आऊटफिट्स : व्हाइट टी-शर्ट आणि ब्लू जीन्स
आवडता रंग : सफेद
आवडता ऋतू : उन्हाळा
ड्रीम रोल : मला ऐतिहासिक पात्र रंगवायला आवडेल.
फेव्हरेट पास टाइम : डान्स
सुट्टीत मस्ट अशी गोष्ट : अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स
आवडतं गाणं : खूप आहेत पण एक निवडायचं झाल्यास ‘देसी बॉइज’ मधील ‘अल्ला माफ करे.’
आवडती सोशल नेटवìकग साइट : ट्विटर
एखादी ब्युटी अ‍ॅक्सेसरी : काजळ  
आवडता नट : नासिरुद्दिन शहा
आवडता चित्रपट : उमराव जान
आवडतं व्यक्तिमत्त्व : इंडस्ट्रीमधलं -अमिताभ बच्चन

Story img Loader