आवडती व्यक्ती : माझं अख्खं कुटुंब
आवडतं ठिकाण : हिमालय
आवडती डिश : मी स्वत केलेले बोंबील फ्राय
आवडतं गॅझेट : मोबाइल
आवडता ब्रॅण्ड : व्हिक्टोरिया सिक्रेट
आवडती सोशल साइट : घरात बसून सोशली अॅक्टिव्हेट असण्यापेक्षा बाहेर पडून सोशली लोकांना भेटायला आवडतं
आवडतं वेअर : परंपरेनं- साडी, कम्फर्टेबल- चुणीदार-कुर्ता
आवडता छंद : भटकंती करताना जुनी गाणी ऐकणं
आवडता कलाकार : अमिताभ बच्चन
आवडतं नाटक : मिस्टर अॅण्ड मिसेस
आवडता ऋतू : पावसाळा
आवडता रंग : व्हाइट
आवडता चित्रपट : हापूस,
चिल्ड्रन ऑफ हेवन
आवडतं गाणं : लता मंगेशकरांची
सगळी गाणी
ड्रीम रोल : मी करेन तो प्रत्येक रोल माझ्यासाठी ड्रीम रोल असेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा