फेव्हरेट डेस्टिनेशन: गोवा, लंडन
आवडतं पुस्तक : द अलकेमिस्ट
आवडता ब्रँड : डेव्हिड ऑफ कूल वॉटर
आवडतं गॅझेट : आयपॅड
आवडती सोशल साईट : फेसबुक
आवडता पेहराव : साडी
आवडता ऋतू : हिवाळा
आवडती डिश : गोड काहीही चालतं
आवडता रंग: ब्लॅक अँड व्हाईट
आवडता छंद : वाचन, स्विमिंग
आवडता चित्रपट : एकच सांगणं अवघड आहे.
आवडतं नाटक : एका लग्नाची गोष्ट
आवडता कलाकार : चार्ली चॅप्लिन
ड्रीम रोल : ब्लॅक चित्रपटातील राणी मुखर्जीचा रोल
स्लॅम बुक : श्रुती मराठे
फेव्हरेट डेस्टिनेशन: गोवा, लंडन आवडतं पुस्तक : द अलकेमिस्ट आवडता ब्रँड : डेव्हिड ऑफ कूल वॉटर
First published on: 25-04-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slam book shruti marathe