आवडतं पुस्तक : मृत्युंजय
आवडती व्यक्ती : आई-बाबा
आवडतं ठिकाण : दिवेआगर
आवडती डिश : नॉनव्हेज कुठलीही
गॅझेट : मोबाइल
ब्रँड : टॉमी हिलफिगर (परफ्युम)
सोशल साईट : ट्विटर
आवडता पेहराव : जीन्स-कुर्ता
फेव्हरेट पास टाइम : वाचन
आवडती कॉन्टेम्पररी : मुक्ता बर्वे
आवडतं नाटक : नांदी
आवडता ऋतू : पावसाळा
आवडता रंग : निळा
आवडता चित्रपट : इजाजत
आवडतं गाणं : कतरा कतरा मिलती हैं
ड्रीम रोल : ब्लॅक स्वानमधला नताली पोर्टमनचा रोल
स्लॅम बुक : स्पृहा जोशी
आवडतं पुस्तक : मृत्युंजय आवडती व्यक्ती : आई-बाबा

First published on: 10-01-2014 at 01:04 IST
TOPICSमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी चित्रपटMarathi Movieमराठी फिल्म्सMarathi Filmsमराठी सिनेमाMarathi Cinemaस्पृहा जोशीSpruh Joshi
+ 1 More
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slam book spruha joshi