vv01आवडता चित्रपट :  ‘कहानी’.. असे थरारक चित्रपटच मला आवडतात.
आवडता अभिनेता: आमीर खान.. त्याचं भूमिकांचं वैविध्य आवडतं.
काय वाचतोस?: चित्रपटासंदर्भात काहीही
आवडता पदार्थ: मांसाहारी पदार्थ आवडतात. आवडती डिश मात्र सिनेमा थिएटरमध्ये जाऊन खाल्लेले समोसे
आवडते पेय : व्होडका
आवडते गॅजेट : माझा मोबाईल
आवडता ऋतू :  पाऊस
आवडता रंग : लाल.. अगदी लहानपणापासून हा रंग आवडतो.
आवडती गाडी : सध्या ‘ऑडी’
आवडता टाईमपास :  ‘शोला और शबनम’ चित्रपट पुन्हा पुन्हा पाहणे
स्वभावाचं वैशिष्टय़ : मी खूप मूडी आहे.