सोनाली बेंद्रे
आवडतं पुस्तक : खालीद हुसेन यांचं ‘द काईट रनर’
आवडती व्यक्ती : जिच्यापासून मी काहीही लपवू इच्छित नाही, जिचा सहवास कंफर्टेबल वाटतो.
आवडतं ठिकाण : लंडन, न्यूयॉर्क आणि मालदीव
आवडती डिश : फिशकरी – राईस
गॅझेट : आयफोन.. आणि पुस्तकासाठी किंडल
ब्रँड : ज्या कपडय़ांमध्ये आणि अॅक्सेसरीजमध्ये सहज वावरता येतं असा कोणताही
सोशल साईट : सॉरी.. मी खूप ‘प्रायव्हेट पर्सन’ आहे.
आवडता पेहराव : जीन्स आणि टी-शर्ट
आवडता ऋतू : फार थंड नाही आणि जास्त गरमही नाही असा
आवडता रंग : ब्लॅक अँड व्हाईट
आवडता चित्रपट : द वॉल
आवडतं गाणं : आशिकी २ मधली गाणी
ड्रीम रोल : याचं उत्तर देऊ शकत नाही.
स्लॅम बुक
आवडतं पुस्तक : खालीद हुसेन यांचं ‘द काईट रनर’ आवडती व्यक्ती : जिच्यापासून मी काहीही लपवू इच्छित नाही, जिचा सहवास कंफर्टेबल वाटतो.
First published on: 03-01-2014 at 01:03 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमराठी सिनेमाMarathi Cinemaहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonali bender