मेन्यू कार्ड पाहिल्यावर आपल्याला स्टार्टर्स दिसतात. स्टार्टर्सचे लहानांसह मोठय़ांना आकर्षण असते. असेच स्टार्टर्सचे पदार्थ घरच्या घरी केल्यास रोजच्या दिवसाची सुरुवात नक्कीच वेगळी होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सिमला मिर्च मटर टिक्की
कृती : उकडलेले बटाटे स्मॅश करून त्यामध्ये हिरवी मिरची, मटरचे दाणे, रोस्टेड चणा डाळ पावडर, साखर, चाट मसाला, रोस्टेड जिरेपूड मीठ, कॉर्नफ्लॉवर सिमला मिरची एकत्र मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. आता हे गोळे हातावर थोडे दाबून डीप फ्राय करून घ्या. टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम सव्र्ह करा.
मेथी पनीर टिक्की
कृती : उकडलेले बटाटे स्मॅश करून त्यामध्ये मेथी, पनीर, हिरवी मिरची, मीठ, धणा पावडर, गरम मसाला, चाट मसाला, कसुरी मेथी, कॉर्नफ्लॉवर एकत्र मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. आता हे गोळे हातावर थोडे दाबून डीप फ्राय करून घ्या. चिंचेच्या गोड चटणीबरोबर गरमागरम सव्र्ह करा.
फ्लॉवर टिक्की
कृती : उकडलेले बटाटे स्मॅश करून त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ, कॉर्नफ्लॉवर, फ्लॉवर, गरम मसाला, धणा पावडर, हळद एकत्र मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. आता हे गोळे हातावर थोडे दाबून डीप फ्राय करून घ्या. पुदिना चटणीसोबत गरमा गरम सव्र्ह करा.
टीप : चेंज म्हणून वरच्या टिक्कीचे मिश्रण बनवून क्रश कॉर्नफ्लेक्समध्ये घोळवून घ्या आणि हाताने दाबून घ्या, नंतर तळा म्हणजे टिक्क्या अजून कुरकुरीत होतील.
बीट टिक्की लाजवाब
कृती : उकडलेले बटाटे स्मॅश करून त्यामध्ये हिरवी मिरची, रोस्टेड तीळ, मीठ, चाट मसाला, धणापावडर, गरम मसाला, कॉर्नफ्लॉवर किसलेले बीट एकत्र मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. आता हे गोळे हातावर थोडे दाबून डीप फ्राय करून घ्या. टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम सव्र्ह करा.