– नितीन धायगुडे, घाटकोपर.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उत्तर : नेहमी टूरवर जाणाऱ्या सगळ्यांसाठी मी काही टिप्स देते. सकाळी उठल्यावर फक्त बेड टी घ्या. नंतर हॉटेलमध्ये जिम असलं तर तिथे जाऊन ट्रेडमिलवर १० मिनिटांचा एक सेट आणि लगोलग स्ट्रेचिंगच्या व्यायामांचा एक सेट, असे दोन-तीन सेट करा. हॉटेलमध्ये जिम नसेल तर रूममध्ये ५ मिनिटं स्पॉट जॉगिंग आणि लगोलग स्ट्रेचिंगच्या व्यायामांचा एक सेट, असे दोन-तीन सेट करा. व्यायाम झाल्यावर १० मिनिटं शवासन करा. नंतर आंघोळ करून ब्रेकफास्ट घ्या. तो टाळू नका. ब्रेकफास्टमध्ये ब्रेड-ऑम्लेट किंवा टोस्ट आणि जॅम किंवा उपीट किंवा गरम दुधातून कॉर्नफ्लेक्स घ्या. बहुतेक हॉटेलांमध्ये ब्रेकफास्ट टेबलवर फ्रूट्स ठेवलेली असतात. ती आवर्जून खा. सकाळचा ब्रेकफास्ट दमदमीत असला पाहिजे. दुपारच्या लंचमध्ये टॉमेटो सूप, पालक-पनीर किंवा आलू-पालक आणि रोटी/ नान/ पराठा घ्या. त्याबरोबर मसालेदार ग्रेव्ही आणि भात खाणं टाळा. मात्र भात आवडत असेल तर भाज्यांबरोबर रोटी/ नान/ पराठा खाऊ नका. डालफ्राय आणि राइस चालेल. संध्याकाळी ५-६ वाजता न विसरता फळं किंवा एखादा लो कॅलरी स्नॅक किंवा फ्रेश फ्रूट ज्यूस घ्या. रात्री पार्टी असेल तर तिथे जाण्यापूर्वी ८ वाजता एखादी रोटी/नान आणि भाजी किंवा ४ स्लाइस टोस्ट सँडविच खा. पार्टीमध्ये सॅलड्स आणि ड्राय स्नॅक्स खा, मात्र ग्रेव्ही टाळा. ड्रिंक्स घेतलीत, तर बरोबर चकाणा अजिबात खाऊ नका. शेवटी डेझर्टऐवजी व्हॅनिला आईस्क्रीम खाल्लेलं जास्त चांगलं. रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी व्यायाम मात्र टाळू नका, कारण तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आणि गरजेचा आहे!
प्रश्न : मी रात्री घरी ८-८।। वाजता येतो, पण उशिरा म्हणजे ११-११।। वाजता जेवतो. त्यामुळे सकाळी ब्रेकफास्टच्या वेळी भूक लागत नाही. म्हणून आजवर कधीही ब्रेकफास्ट केलाच नाही. तसंच दुपारी २।।-३ वाजता जेवल्यामुळे रात्री लवकर भूक लागत नाही. व्हिवाच्या या सदरातून तुम्ही दिलेलं आहारांच्या वेळांचं शेडय़ूल पटतं, पण कसं सुरू करावं, ते समजत नाही. माझं जेवणाचं शेडय़ूल मी तुमच्या पद्धतीनं कसं बदलू?
– राजेश सोनावणे, पनवेल.
उत्तर : सकाळी दमदमीत ब्रेकफास्ट, दुपारी १२।।-१ वाजता लंच, ५-५।। वाजता लाइट स्नॅक्स आणि रात्री ८ वाजता अत्यंत हलकं जेवण आणि दोन तासांनी झोप; हे माझ्या दृष्टीनं आयडियल शेडय़ूल आहे. नोकरी-धंद्याच्या निमित्तानं ज्यांना या वेळा पाळता येत नाहीत, त्यांची गोष्ट वेगळी. बहुतेक लोक सकाळी ब्रेकफास्ट घेत नाहीत, दुपारचं लंच जेमतेमच घेतात आणि रात्री मात्र भरपूर आणि जड जेवतात. खरं तर आहाराचं शेडय़ूल नेमकं उलटं पाहिजे.
आता तुमच्या बाबतीत सांगते. सुरुवात संध्याकाळी ५-५।। वाजता लाइट स्नॅक्सपासून करा. पहिले दोन-चार दिवस भूक लागली नाही तरी जबरदस्तीनं २-३ खाखरे किंवा दोन फळं संध्याकाळी ५-५।। वाजता खा. रात्री घरी गेल्यावर लगेच जेवायला बसा, म्हणजे जेवण आपोआप कमी जाईल. जेवल्यावर दोन तासांनी झोपा. दोन-तीन दिवसांत तुम्हाला सकाळी ब्रेकफास्ट घ्यावासा वाटायला लागेल. सकाळचा ब्रेकफास्ट आणि लंच