

vहल्ली एक नवीन पद्धत रूढ झाली आहे, ती म्हणजे ‘फास्ट फॅशन’. हा शब्द तसा काही नवीन नाही, फास्ट फॅशनची संकल्पना नवीन…
हळूहळू वनस्पती आणि निसर्गाशी त्याचे एक वेगळेच नाते निर्माण झाले. बालपणी निसर्गात रमणारा वसईचा चिंतन भट्ट आज ‘वनस्पतीशास्त्रज्ञ’ म्हणून कार्यरत…
भारतात पारंपरिक साडीत इतके अप्रतिम प्रकार आहेत की प्रत्येक काळातली साडी हा एक वेगळा अभ्यास ठरेल. त्यामुळे सहज प्रेमात पडतील…
हिप्नोस, ग्रीक पुराणकथांमधला झोपेचा देव. रात्रीची देवी निक्स आणि अंधाराचा देव एरेबस यांचा हा पुत्र. कुठलाही प्रकाश पोहोचू शकणार नाही…
काही महिन्यांपूर्वीच ऋषिकेशने जंपिंग स्पायडरच्या प्रजातीतील ‘ओकिनाविशीयस टेकडी’ या नवीन कोळ्याचा पुणे शहरात बाणेर टेकडीवर पहिल्यांदा शोध लावला.
वसंत हा प्रेम आणि प्रणय यांची देवता कामदेवाचा परममित्र मानला जातो. वसंत ऋतूत फुलांचा बहर, सुगंधी वातावरण, पक्ष्यांचं कुजन, फुललेली…
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे दरवर्षी एक शब्द ‘वर्ड ऑफ द इयर’ म्हणून घोषित केला जातो. वर्षभरात त्या शब्दाचा वापर, लोकप्रियता, त्याचा…
सध्या चर्चेत आहेत ती अमेरिकेच्या फर्स्ट लेडीची फॅशन स्टेटमेंट्स! फर्स्ट लेडी म्हणजे अमेरिकेच्या प्रेसिडेंटची अर्धांगिनी
काळ बदलला तरी ‘प्रजासत्ताक दिना’चे महत्त्व कधीही कमी होणार नाही आणि येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीला या दिनाचे महत्त्व समजणे गरजेचे…
तरुण वर्गाची प्रजासत्ताक दिनाची ओढ लक्षात घेता, बाजारातसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात.
शेतात शिरलेला बिबट्या, त्याने केलेले हल्ले या गोष्टींविषयी एकेकाळी कुतूहलाने जाणून घेणारा तरुण. पुढे जाऊन याच विषयात त्याला अधिक रस…