व्हिवा दिवा हा प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग मॉडेल्ससाठी. यासाठी आपले वेगवेगळ्या वेषभूषेतले पोर्टफोलिओ फोटो आम्हाला पाठवा. निवडक फोटोंना प्रसिद्धी देण्यात येईल. केवळ पोर्टफोलिओ असलेलेच फोटो छापले जातील याची दखल घ्यावी. फोटो viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवावेत. सब्जेक्टमध्ये व्हिवा दिवा असा उल्लेख करावा.

 

Story img Loader