मॉडेलिंग हे विश्व मराठी मुलींना आणि मुलांना दिवसेंदिवस अधिक खुणावू लागले आहे. व्हिवा दिवा हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जो अपकमिंग मॉडेल्ससाठी आहे. यामध्ये मुलींसह मुलांचे फोटोही चालतील. पण हे फोटोज् मात्र पोर्टफोलिओच्या स्वरुपातील असावेत. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये व्हिवा दिवा असा उल्लेख करावा. यामध्ये केवळ पोर्टफोलिओ असलेलेच फोटो छापले जातील याची दखल घ्यावी. फोटो  viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवावेत.

Story img Loader