फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करण्याचे प्लॅन्स रंगायला लागले असतील. कुठे भटकायला जायचं का? की घरीच बसून कल्ला करायचा? ते आता ठरलं असेलच. पण अजूनही सेलिब्रेशन प्लॅनवर मित्रांचं एकमत होत नसेल, कुणाला काय गिफ्ट द्यायचं सुचत नसेल तर हे व्हिवा फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन गाईड तुमच्यासाठी.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दोस्ती सिनेमा की…

सिनेमातल्या दोस्तीचे गोडवे गाताना, त्यातली गाणी गुणगुणताना नि शेर अर्ज करताना ‘कॉलेजकट्टा‘ कधीच थकून जात नाही. मग ‘बरखुरदार, ‘फ्रेण्डशिप डे‘ का मौका हैं और एक पिक्चर भी बाकी हैं मेरे दोस्त,‘ असा डायलॉग मारून ‘एफ डे‘च्या सेलिब्रेशनसाठी कोणत्या सिनेमांना जाल?

मराठी
‘दुनियादारी‘तून रेट्रो स्टाईलची दोस्ती बघता येईल, शिवाय ‘टाईम प्लीज‘, ‘श्रीमंत दामोदरपंत‘ या चित्रपटांना अजूनही चांगला प्रतिसाद आहे. शिवाजी महाराजांबद्दलच्या प्रेमादरापोटी ‘छत्रपती शिवाजी‘ हा अँनिमेटेड चित्रपट आवर्जून बघता येईल.

हिंदी
एसआरकेचे हार्डकोअर फँन्स ‘चेन्नई एक्स्प्रेस‘ला नक्की जाऊ शकतात. शिवाय  ‘रब्बा में क्या करू‘, ‘बी. ए. पास‘, ‘कालापूर‘ या चित्रपटांत तगडी स्टारकास्ट नसली तरी टी.पी. होऊ शकतो.

इंग्रजी
रिअल टेररचा थरार अनुभवण्यासाठी ‘द कॉन्जुरिंग‘ (the conjuring) बघता येईल. ‘थ्रीडीपट‘प्रेमींना ‘एक्स मेन वुलवरीन २‘, ‘द स्मुर्फस्‘ (the smurfs),  ‘झम्बेझिया‘  (zambezia)  हे चित्रपट पर्वणी ठरतील.

होम थिएटर
मित्रांना घरीच बोलावून कल्ला करण्याचा प्लॅन असेल तर या ऑल टाईम हिट अँण्ड फेव्हरेट पैकी एखादा पुन्हा बघायला काय हरकत आहे ?तुम्ही कॉलेजमध्ये असताना लेक्चर्स बंक करून मारलेला फर्स्ट डे फर्स्ट शो आठवून पुन्हा एकदा घरी तशी मज्जा करता येईल. ‘शिप ऑफ थीजेस‘, ‘थ्री इडियटस्‘, ‘दिल चाहता हैं‘, ‘स्टुडंटस् ऑफ द इयर‘, ‘रॉकस्टार‘, ‘रंग दे बसंती‘, ‘लक्ष्य‘, ‘रांझणा‘, ‘जो जिता वही सिकंदर‘, ‘शोले‘ या ऑकेजनसाठी एकदम हिट ठरतील.

टेक्नोसॅव्ह मैत्रीचे धागे…

प्रत्यक्ष मित्रांना भेटणं शक्य नसल्यास हिरमुसून जायचं कारण नाहीये. कारण आपल्या दिमतीला आहे, अँडव्हान्स टेक्नॉलॉजी –

आपल्या मित्रांच्या दिलदारीबद्दल व्टिट करा.
दोस्तीवरच्या गाण्याची क्लिक फेसबुकवर पोस्ट करा.
ऑनलाईन गिफ्ट खरेदी करून ते सरप्राईज म्हणून पाठवा.
ऑनलाईन फ्रेण्डशिप ग्रिटिंग नि स्पेशल मेसेज सेंट करा.
ट्र कॉलरच्यासाहाय्यानं शाळेतल्या जुन्या ग्रुपचा कॉन्टँक्ट शोधा. त्यांना कॉल करा. कारण कितीही नवीन मित्र झाले तरी जुनं ते सोनं नि ती मत्री असेल तर सोन्याहून पिवळं.
एफएम रेडिओ स्टेशनवर िरग अप करून आपल्या मित्रासाठी त्याचं आवडतं गाणं लावायला सांगा.

बट्टी फू..
फ्रेण्डशिप डेचं खरोखर सेलिब्रेशन करायचंय.. मग एक सिक्रेट ऐकाच. फक्त एक दिवसाचं सेलिब्रेशन नि मत्री मिरवणं कशाला ते वर्षभरच करा की. वर्षभरही का कायमच करा. आपली मत्री कायम फुलवा, वाढवा. क्षणिक रुसवे-फुगवे कायमचे मिटवा. कितीही बिझी असलात तर मित्रांसाठी वेळ काढाच काढा. कारण मत्री हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य नि आनंदी भाग आहे.

कुछ हटके

नेहमी त्याच त्याच गोष्टी करून किंवा त्याच त्याच गिफ्टचा विचार करून कंटाळलायत? फ्रेंडशिप डे सेलिब्रेशनसाठी या काही कुछ हटके आयडियाज.

पर्सनल टच
हल्ली अनेक पर्सनलाईज्ड गिफ्ट आयटेम्स बाजारात मिळायला लागलेत. मित्रा- मित्रांचा धमाल फोटो असेल तर तो टीशर्टवर काढून मिळतो, अशा फोटोंची की-चेन, मग असे पर्सनलाईज्ड गिफ्ट आयटेम्स मिळतात. गिफ्ट शॉपीमध्ये किंवा मोठ्या मॉलमधल्या एखाद्या आऊटलेट्समध्ये असा गिफ्ट आयटेम्चा स्टॉल नक्की सापडेल. कायम लक्षात राहणारं असं हे खास गिफ्ट असेल.

डाय फॉर डिश
मित्र -मत्रिणींची आवडती डिश स्वत किचनमध्ये मेहनत करून तयार करा. डिश आकर्षकपणं डेकोरेट करून त्यांना सव्‍‌र्ह करा.

टाईम इज मनी
सध्याच्या सॉलिड बिझी शेड्युलमध्ये वेळ ही गोष्ट अतिशय महत्त्वाची झाल्येय. म्हणूनच वेळात वेळ काढून आपल्या ग्रुपला भेटलात तर तेच एक मोठं गिफ्ट ठरेल. त्यासाठी जंगी पार्टीच करायला हवी असं नाही. सगळ्यांना सोयीच्या कॉफी शॉपमध्ये भेटा किंवा तुमच्या आवडत्या कट्ट्यावर भेटून वाफाळत्या कटिंग – वडापावसोबत ढेरसाऱ्या गप्पा मारा.   

सोशल अँगल
नेहमीच्या एन्जॉयमेंटला फाटा देऊन काही ग्रुप मत्रीचा धागा पकडून विशेष मुलं, अनाथ मुलांशी मत्री करू पाहतात. त्यांच्या आश्रमात जाऊन सगळा दिवस त्यांच्यासोबत घालवतात. ही मत्री पुढंही कायम राहते, हे विशेष.

सेलिब्रेशन प्लॅन

भुरभुरणारा पाऊस, मरीन ड्राईव्ह और साथ में दोस्त लोग.. ये कॉम्बिनेशन तो एकदम फिट हैं बॉस ! खरोखर ज्यानं कुणी ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच या सेलिब्रेशनच्या आयडियाची कल्पना शोधली तो ग्रेटच असावा. सगळं कसं आपल्या मनासारखं जमून आलेलं असतं.. सेलिब्रेशन प्लॅन

होम टुगेदर
हॉटेल किंवा पबमधल्या पार्टीऐवजी कुणाच्या घरी होणारया पार्टीसाठी तशी अरेंजमेंट करा. एन्जॉयमेंट असली तरीही टाईम मँनेजमेंट असू द्या. सगळ्यांच्या फेव्हरेट डिशचा लसावि काढून तशी ऑर्डर देऊन ठेवा. आवडतं म्युझिक लावून मस्तपकी डान्स करा. अर्थात त्याचा शेजारयांना अजिबात त्रास नको. इनडोअर गेम्सहीचं प्लँनिंग करून ठेवा.

प्लेजर पिकनिक
सगळ्या कंपूला एकत्र भेटायची नामी संधी या निमित्तानं मिळते. तेव्हा एक पावसाळी पिकनिक नाही निघाली तरच नवल. तुमचा ग्रुप ट्रेकिंगप्रिय असेल तर प्रश्नच नाही. नेहमीचा ट्रेक करून कंटाळात तर वॉटर राफ्टिंग, रॉक क्लायिबगसारख्या साहसी खेळांना प्राधान्य द्या. अर्थात सगळ्यांच्या सुरक्षेचा विचार नि नीट प्लँनिग करूनच.

मनसोक्त भटकंती
मित्रांसोबत केवळ हुंदडत भटकायचं असेल तर फारशा प्लँिनगची गरज नाही. यात ैभेटणं महत्त्वाचं ठरतं. मग जवळचा समुद्रकिनारा असो, टेकडी असो, एखादं पार्क असो, थिएटर किंवा मॉल असो, तिथं भेटा. भरपेट गप्पा मारून झाल्या की, खरी पेटपूजा करायला पिझ्झा आऊटलेटस्, केक-आईस्क्रिम पार्लर्स, सीसीडी-बरिस्ता, हॉटेल्सची वाट धरा. पोटोबा भरल्यावर पुन्हा भटकंतीला सुरुवात नि संध्याकाळी पुन्हा पेटपूजा करून घरचा रस्ता पकडा.