चोरमारवाडी (ता. कराड) येथील विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या स्नेहल अशोक चोरमारे (वय १४, रा. चोरमारवाडी, ता. कराड) या मुलीचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना भर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत बाबासो विठ्ठल चोरमारे यांनी कराड तालुका पोलिसात खबर दिली आहे. सहायक फौजदार मोहन बोडरे तपास करत आहेत.

Story img Loader