जिल्ह्य़ातील मृतावस्थेत आलेल्या पितळ उद्योगाला ऊर्जितावस्थेत आणण्याचा हेतूने भंडारा जिल्हा लघु उद्योजक संस्था आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या सामूहिक प्रयत्नाने आर्टिकल क्लस्टरची स्थापना होत असून या विकास योजनेत उद्योजकांच्या १० टक्के भागभांडवलावर शासन ९० टक्के भांडवल प्रदान करणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्य़ातील कुटीर उद्योजक, लघुउद्योजकांनी या समूह विकास योजनेचे सदस्यत्व पत्करावे व संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दिलीप गुलरवार (९०९६४६६६१७), जिल्हा उद्योजक संस्थेचे अध्यक्ष रामबिलास सारडा (९८२२५७०२८७), तसेच समूह विकास योजनेचे संयोजक नरेश मलहोत्रा यांनी केले आहे. अधिकची माहिती या तीनही मान्यवरांकडून प्राप्त होऊ शकते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
लोकसत्ताच्या ई-पेपरच्या सर्व आवृत्त्या व प्रीमियम लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा