डोंबिवली येथील ‘आगरी युथ फोरम’च्या वतीने आयोजिलेला आगरी महोत्सव आता शनिवारी १ डिसेंबर ऐवजी रविवारी २ डिसेंबर रोजी सुरू होणार आहे. काही महत्त्वाच्या कारणांमुळे आयोजकांनी हा निर्णय घेतला आहे. २ ते ९ डिसेंबर या कालावधीत डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलात हा सोहळा साजरा केला जाणार आहे. नागरिकांना या वेळी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ९८२१६५०२५० / ९८२०६३५०९१
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा