मुंबई-एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहातील लोकसत्ता कंपोझिंग विभागाचे माजी फोरमन आणि इंडियन एक्स्प्रेस न्यूजपेपर्स एम्प्लॉईज युनियनचे माजी सहसचिव प्रकाश नारायण मोहिते (वय-५८) यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत युनियनचे पदाधिकारी तसेच वृत्तपत्र समूहातील अनेक सहकारी उपस्थित होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
प्रकाश मोहिते यांचे अपघाती निधन
मुंबई-एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहातील लोकसत्ता कंपोझिंग विभागाचे माजी फोरमन आणि इंडियन एक्स्प्रेस न्यूजपेपर्स एम्प्लॉईज युनियनचे माजी सहसचिव प्रकाश नारायण मोहिते (वय-५८) यांचे नुकतेच अपघाती निधन झाले.
First published on: 23-03-2013 at 12:30 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accidental death of prakash mohite