‘सरदार मै फिरसे क हता हू..यह पुलिस का आदमी है’ हा संवाद असू दे नाहीतर ‘शेरखान की शादी नही हुई तो क्या हुआ, बाराते तो कई देखी है’ हा ‘जंजीर’मधील संवाद असेल. हे संवाद म्हणजे सहज जाता जाता बोलली जाणारी वाक्यं आहेत. पण, तरीही ती साधीसुधी वाटणारी वाक्यं अशा थाटात बोलली गेली आहेत की बस्स्! बेरकी आवाज, भेदक नजर आणि आपल्या व्यक्तिरेखा ठसवण्यासाठी वापरलेल्या विविध क्लृप्त्या यांच्यामुळे प्राण यांनी साकारलेल्या अगदी सामान्य व्यक्तिरेखाही लक्षात राहतात. अगदी पाकिटमारापासून ते दारूच्या आहारी गेलेल्या मुलाच्या हेकेखोर वडिलांपर्यंत अनेक भूमिका प्राण यांनी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा