अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला त्रास होतो. या पदार्थाचे व्यसन लवकर सुटत नाही. त्यामुळे अमली पदार्थापासून लांबच राहावे, विशेषत: विद्यार्थ्यांनी कोणत्याही अमली पदार्थाचे व्यसन करू नये, असे आवाहन प्रेसिडंट ऑफ ड्रग्स अॅण्ड अॅन्युज इन्फॉरमेन सेंटरचे युसूफ मर्चट यांनी केले. जागतिक अमली पदार्थविरोधी दिनानिमित्त वाशी येथील कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पोलीस आयुक्त प्रभात रंजन, अप्पर पोलीस आयुक्त विजय चव्हाण, पोलीस उपआयुक्त परिमंडळ १ शहाजी उमाप, पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा सुरेश मेंगडे आदी उपस्थित होते. या वेळी झालेल्या लव लाइफ हार्ट ड्रग्स या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करून जनजागृती केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा