दहावीचा निकाल लागल्यावर आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची उत्सुकता लागणार आहे. पसंतीचे महाविद्यालय आपणास मिळावे, यासाठी सर्वच विद्यार्थ्यांचा आग्रह असला तरी प्रत्येकाला मनाप्रमाणे महाविद्यालय मिळणे कठीणच. या पाश्र्वभूमीवर शहरातील कोणत्या महाविद्यालयात कोणत्या शाखेच्या किती जागा आहेत, याची माहिती.
कंसातील आकडे कला, विज्ञान, वाणिज्य, संयुक्त आणि एकूण या क्रमाने आहेत. केटीएचएम महाविद्यालय (७२०, १२००, १०८०, ०, ३०००), बीवायके (०,०, ७२०, ०, ७२०), एचपीटी कला व आरवायके विज्ञान (३६०, ६००, ०,०, ९६०), गोखले संस्थेचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (२४०, ३६०, ३६०, ०, ९६०), लोकनेते व्यंकटराव हिरे (३६०, २४०, २४०, ०, ८४०), डायाभाई बिटको बॉईज (०८०, १६०, १६०, ०, ४००), पुरूषोत्तम इंग्लिश स्कुल व आरंभ कनिष्ठ महाविद्यालय (१६०, ०८०, २४०, ०, ४८०), एसएमआरके (१२०, १२०, ०, ०, २४०), नॅशनल ऊर्दू बॉईज हायस्कुल व ज्युनियर कॉलेज (१६०, ०८०, ०, ०८०, ३२०), श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (०८०, ०, ०, ०, ०८०), हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (०, ०, ०, ०८०, ०८०), वाय. डी. बिटको कन्या हायस्कुल व ज्युनियर कॉलेज (१६०, ०८०, ०८०, ०, ३२०), ग्रामोदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (०,०,०,०८०, ८०), कर्मवीर वावरे कला विज्ञान व वाणिज्य महाव्यिालय (०, १२०, ०, ०, १२०), जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (०८०, ०८०, ०८०, ०, २४०), भोसला मिलिटरी स्कुल, रामभूमी, गंगापूररोड (०, ०८०, ०, ०, ०८०), भोसला मिलीटरी कॉलेज (२४०, २४०, २४०, ०, ७४०), के. जे. मेहता हायस्कुल आणि ई. वाय. फडोळ ज्युनियर कॉलेज (४००, ०८०, २४०, ०, ७२०), दे. ना. पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज (८०, ०, ०, ०, ८०) अशी स्थिती आहे.
याशिवाय छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माद्यमिक विद्यालय (०८०, ०, ०,०, ८०), जे.डी. सावंत वरिष्ठ व सिद्धीविनायक कनिष्ठ कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय (१२०, २४०, १२०,०,४८०), सेंट लॉरेन्स हायस्कुल व ज्युनियर कॉलेज (०, ० ०८०, ०, ०८०), क्रा. व. ना. नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महबाविद्यालय (१२०, २४०, ३६०, ०, ७२०), फ्रावशी अॅकॅडमी ज्युनियर कॉलेज (०, ०८०, ०८०, ०, १६०), बॉईज टाऊन ज्युनियर कॉलेज (०, ०८०, ०८०, ०, १६०), प्रोग्रेसिव्ह सायन्स अँण्ड कॉमर्स कॉलेज, नाशिक रोड (०, ०८०, ०८०, ०, १६०), एस. के. पांडे विद्यालय व ज्यु. कॉलेज चेहेडी (०८०, ०, ०८०, ० १६०), गुरूवर्य मोतीराम शिंदे कॉमर्स कॉलेज (०,०,०८०, ०, ०८०), अॅग्लो ऊर्दू हायस्कुल (०८०, ०, ०, ०, ०८०), आनंद महाराज कॉलेज (१२०, १२०, १२०, ०, २६०), डे केअर सेंटर उच्च माध्यमिक विद्यालय (०, ०८०, ०८०, ०, १६०), सुखदेव माध्यमिक, विद्यामंदीर व कॉलेज (०८०, ०८०,०८०,०,२४०), सिल्व्हर ओक युनिव्हर्सल कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज (०, ०८०,०८०,०,१६०), डॉन बॉस्को ज्युनियर कॉलेज (०,०८०,०८०,०, १६०), काकासाहेब देवधर कॉलेज (०,०८०,०८०,०, १६०), के. के. वाघ सेकंडरी स्कुल व कॉलेज (०,०८०,०८०,०,१६०), स्वामी नारायण कॉलेज नवीन आडगाव नाका (०,०८०,०८०,०,१६०), सहज ब्लॉसम कॉलेज शिवाजीनगर (०,०८०,०,०,०८०), डॉ. एम. एस. गोसावी कॉलेज (०,१२०,१२०,०, २४०), वाणिज्य व्यवस्थापन व संगणक कनिष्ठ महाव्दियालय (०,१२०,१२०,०,२४०), व्हिस्डम हाय इंटरनॅशनल स्कुल व ज्यु कॉलेज (०,०८०,०८०,०, १६०), माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (०,०८०,०,०, ०८०), रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय, ज्यु. कॉलेज (०८०,०,०,०,०८०), नानासाहेब विधाते कॉलेज ऑफ आर्टस, कॉमर्स (१२०,१२०,१२०,०,३६०), मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (०,०८०,०८०,०,१६०), शामलाल गुप्ता हिंदी वाणिज्य उच्च माध्यमिक विद्यालय (०,०,०८०,०,०८०), डॉ. गुजर सुभाष हायस्कुल अँड कॉलेज (०,०,०८०,०,०८०), नूतन विद्यामंदीर देवळाली कॅम्प (१६०,०,०,०८०,२४०), व्ही. के. तेजूकाया महाविद्यालय (२४०, २४०, २४०, ०, ७२०) यांचा समावेश आहे.
अकरावीच्या प्रवेशासाठी विविध महाविद्यालयांमधील उपलब्ध जागा
दहावीचा निकाल लागल्यावर आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची उत्सुकता लागणार आहे. पसंतीचे महाविद्यालय आपणास मिळावे, यासाठी सर्वच विद्यार्थ्यांचा आग्रह असला तरी प्रत्येकाला मनाप्रमाणे महाविद्यालय मिळणे कठीणच. या पाश्र्वभूमीवर शहरातील कोणत्या महाविद्यालयात कोणत्या शाखेच्या किती जागा आहेत, याची माहिती.
First published on: 09-06-2015 at 06:49 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Available seats for 11th college admission