नाशिकमध्ये झालेल्या पाचव्या नाशिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये जान फिल्म्स इंटरनॅशनल व एस्. आसिफ प्रस्तुत ‘पीएचडी’ या लघुपटास ‘स्पेशल अचिव्हमेन्ट पब्लिक डिमांड अवॉर्ड’ देऊन गौरविले. ऑस्ट्रेलियाहून आलेले परीक्षक अॅन्ड्रोवेल व फ्रान्सहून आलेल्या अभिनेत्री मॅरी बॉश यांच्या हस्ते एस्. आसिफ यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी आ. बबन घोलप उपस्थित होते. या लघुपटाचे दिग्दर्शक, मुख्य कलाकार, लेखक, गीतकार अशा अनेक बाजू एस्. आसिफ यांनी सांभाळल्या. मुकेश कन्हेरी, आ. घोलप यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करावे त्याला आम्ही नेहमीच तुम्हाला पाठिंबा देऊ असे मनोगत यावेळी आसिफ यांनी व्यक्त केले.

Story img Loader