नव्या वर्षांची पहाट ‘सूरमयी’ व्हावी यासाठी विविध संस्थाच्यावतीने शहर परिसरात पाडवा पहाटचे आयोजन करण्यात आले  असताना आता काही संस्थांनी भाऊबीज पहाटही सुरमयी करण्याचा संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे गंगापूर रस्त्यावर आयोजित पंडित शौनक अभिषेकी यांची मैफल.
माजी उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे व माजी नगरसेवक प्रा. सुहास फरांदे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
पंडित शौनक अभिषेकी यांच्या गंधाळलेल्या स्वरांनी भाऊबीजेची पहाट होणार आहे. गुरूवारी पहाटे पाच वाजता गंगापूर रस्त्यावरील प्रमोद महाजन उद्यानात हा कार्यक्रम होईल. रसिकांनी या मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन फरांदे यांनी केले आहे. दरम्यान, गोदाश्रध्दा फाऊंडेशनच्या वतीने दिवाळी सांज पाडव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गोदा श्रध्दा फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेश पाटील हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. बुधवारी सायंकाळी सहा वाजता कॉलेजरोडवरील श्रध्दा पेट्रोलपंपाजवळ हा कार्यक्र म होईल. त्यात सारेगम फेम उर्मिला धनगर, राहुल सक्सेना व कौशिक देशपांडे सहभागी होणार आहेत.   

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Nagpur people excited about New Year house party
नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Story img Loader