आरोहण संस्थेतर्फे यंदा १८ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत रायगड, प्रतापगड, शिवथरघळ, सिंहगड, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग इत्यादी किल्ल्यांची भ्रमंती आयोजित केली आहे.
त्याचबरोबर स्नॉर्केलिंग व वॉटरस्पोर्ट्सचाही खास सोय करण्यात आली आहे. मुलांसोबत मोठय़ांनासुद्धा सहभागी करुन घेतले जाणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – उर्मिला कुशे ९९२०६३३९९० अथवा ९९६९९७२७०३

Story img Loader