अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर शाखांच्यावतीने नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त किशोर कान्हेरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहा गरीब विद्यार्थ्यांना सायकलींचे
वाटप करण्यात
आले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील, नगरसेवक दुनेश्वर पेठे, अरुण डवरे, मो. इस्माईल सेठ,
मामा धोटे, प्रा. एस.के.
सिंह, राकेश पन्नासे उपस्थित होते.
प्रास्ताविक श्याम चौधरी यांनी तर आभार आरीफ काजी
यांनी मानले.    

Story img Loader