मुंबई मराठी पत्रकार संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी देवदास मटाले यांची बहुमताने फेरनिवड करण्यात आली.  संघाच्या विश्वस्तपदी वैजयंती आपटे तर उपाध्यक्ष म्हणून विजयकुमार बांदल आणि शशिकांत सांडभोर यांची निवड झाली. याशिवाय प्रमोद तेंडुलकर यांची कार्यवाह तर दीपक म्हात्रे यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सत्यवान ताठरे, आत्माराम नाटेकर, दीपक परब, प्रशांत नाडकर, विष्णू सोनावणे, सुखदा पुरव, सतीश खांबेटे, अरूण कुळकर्णी आणि सदानंद शिंदे हे कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडून आले.

Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Sevagram Rahul Gandhi BJP and RSS Nagpur Election
लोकजागर : फसलेले ‘चिंतन’!
Deshmukh and Thakur clashed after BJPs Charan Singh thakur halted deshmukhs approved development works
माजी गृहमंत्र्यांची मंजूर कामे भाजप आमदाराने थांबवली
Ahead of municipal elections Congress office bearers are leaving party in Navi Mumbai
आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षफुटीचे सत्र सुरू, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांची काँग्रेसला सोडचिट्ठी
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला? “…तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो”, भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Story img Loader