रेल्वेमध्ये एका तरुणीचे दागिने चोरल्याप्रकरणी अटक केलेल्या चार बिहारी व्यक्तींना न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
मोहमद इस्तेकार मोहमद बद्रुउद्दीन , गौतमकुमार नरेंद्र प्रसाद , विनोदकुमार ऊर्फ मधुकर मटुकी निशाद आणि अरविंदकुमार ऊर्फ अमन गरीबनाथ मंडल अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी नर्गीस अब्दुल वहाब या तरुणीने तक्रार दिली होती. नर्गीस ही सोलापूर-विजापूर रेल्वेने प्रवास करत असताना बॅगेतून सात लाख ८९ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले होते. रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत नौकुडकर व त्यांच्या पथकाने या आरोपींना पकडून त्यांच्याकडून पुणे, अहमदनगर, कुर्डुवाडी येथील चोरीचे गुन्हे उघडकीस आणले होते.
रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या चौघांना सक्तमुजरी
रेल्वेमध्ये एका तरुणीचे दागिने चोरल्याप्रकरणी अटक केलेल्या चार बिहारी व्यक्तींना न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. मोहमद इस्तेकार मोहमद बद्रुउद्दीन , गौतमकुमार नरेंद्र प्रसाद , विनोदकुमार ऊर्फ मधुकर मटुकी निशाद आणि अरविंदकुमार ऊर्फ अमन गरीबनाथ मंडल अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी नर्गीस अब्दुल वहाब या तरुणीने तक्रार दिली
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-02-2013 at 03:53 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four railway robbers get life time jailed