सातारा येथील गोडोली नाका परिसरातील महिलेवर खिंडवाडी येथे नेऊन तिघांनी बलात्कार केल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.
गोडोली परिसरात राहणाऱ्या महिलेला उचलून नेऊन खिंडवाडी येथील एका कॉलेजनजीक मिलिंद ढमरे (वय ४३), संतोष मस्के (वय ३४) व एका अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची फिर्याद महिलेने जिल्हा रुग्णालयात दाखल केली. खिंडवाडी येथून अत्याचारित महिला पुणे- बेंगलोर महामार्गावर आली. तेथून जिल्हा रुग्णालयात येऊन उपचारासाठी दाखल झाली व त्यानंतर तेथेच पोलिसात तक्रार दाखल केली. या कामी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा