कपडे धुण्यास तलावावर गेलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबाजोगाई तालुक्यातील काळवंडी तांडा येथे घडली.
काळवंडी तांडा येथील या दोन मुली नवरात्रोत्सव सुरू होत असल्याने घरातील कपडे धुण्यासाठी तलावावर गेल्या होत्या.
कपडे धुवत असताना रेखा भुजंग राठोड (वय १२) व सीमा प्रकाश आडे (वय १३) या दोघी पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

Story img Loader