महिलांना सक्षम आणि सबल क रण्यासाठी राज्य शासन क टिबद्ध असून तिसरे सुधारित महिला धोरण या वर्षी निश्चितपणे आणले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे बोलताना के ले.
क्रोंतिज्योती सावित्रीबाई फु ले यांची १८२ वी जयंती आणि भारतीय स्त्रीमुक्ती दिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फु ले जाणीव जागृती अभियानाचा शुभारंभ खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते क रण्यात आला, या प्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. या प्रसंगी सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विविध दाखल्यांचे वाटपही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते क रण्यात आले. या समारंभात सार्वजनिक  बांधकोममंत्री छगन भुजबळ, पालक मंत्री रामराजे नाईक िनबाळक र, ग्रामविकोसमंत्री जयंत पाटील, महिला व बालक ल्याणमंत्री प्रा. वर्षां गायक वाड, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृ ष्णा खोरे विकोस महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, महिला आर्थिक  विकोस महामंडळाच्या अध्यक्षा प्रभा ओझा, जिल्हा परिषद अध्यक्षा अरु णादेवी पिसाळ, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयकु मार गोरे, आमदार शशिकोंत िशदे, आमदार संग्राम थोपटे आदी मान्यवर उपस्थित होते.
महिला धोरण सर्वप्रथम आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे स्पष्ट क रून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्याने पहिले व दुसरे महिला धोरण आणून त्याची प्रभावी अंमलबजावणी के ली आहे. या धोरणाद्वारे महिला शिक्षण आणि सबलीक रणाच्या अनेक विध योजना राबविल्या. महिला संरक्षण आणि सक्षमीक रणाचा यापुढचा टप्पा गाठण्यासाठी तिसरे सुधारित महिला धोरण २०१३ मध्ये आणण्यात येणार आहे.
महिला व मुलींसाठी राज्य शासन विविध योजना प्रभावीपणे राबवित असल्याचे स्पष्ट क रून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्य शासनामार्फ त महिलांसाठी सुक न्या योजना राबविण्यात येणार असून महिलांना सक्षम क रण्याबरोबर त्यांच्या संरक्षणाच्या कोमालाही शासनाने प्राधान्य दिले आहे. एलआयसीच्या माध्यमातून मुलगी जन्माला येताच कोही रक्कम तिच्या नावाने ठेवणार असून ही योजना लवक रच कोर्यान्वित के ली जाईल. याबरोबर १२ वी ते पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहांची योजना, महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला मदत, एमआयडीसीमध्ये महिला उद्योजकोंसाठी प्लॉटसाठी आरक्षण ठेवणाऱ्याबरोबर विभागस्तरावर महिलांसाठी वसतिगृह योजना स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त राबविण्यात येणार आहे.
महिलांवरील अन्याय व अत्याचार रोखण्याच्या कोमास राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याचे स्पष्ट क रून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,  राज्यातील प्रत्येक  शाळांमध्ये महिलांसाठी तक्रोर निवारण क क्ष स्थापन क रण्याची सूचना दिली असून अत्याचारपीडित महिलांची प्रक रणे त्वरित निकोली कोढण्यासाठी फोस्ट ट्रॅक क ोर्ट ही संक ल्पना राबविण्याचा मानस असून राज्यात नवीन २५ न्यायालये लवक रच सुरू क रण्याबाबत शासनाचा पाठपुरावा सुरू आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फु ले आणि महात्मा ज्योतीबा फु ले यांनी के लेले स्त्री शिक्षणाचे आणि उद्धाराचे कोम अतिशय मोलाचे असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, नायगाव येथील सावित्रीबाईंच्या जन्मगावी उभारण्यात आलेल्या स्मारकोपासून नव्या पिढीला निश्चितपणे प्रेरणा मिळत आहे. या स्मारकोच्या व परिसराच्या विकोसासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध क रून दिला जाईल, असेही ते म्हणाले.  सावित्रीबाई फु ले आणि महात्मा ज्योतीबा फु ले यांच्या विचार आणि कोर्यातून प्रेरणा घेऊ न राज्य शासनाची वाटचाल सुरू असल्याचेही ते म्हणाले.
राज्यातील दुष्काळी तालुक्यांसाठी २२०० क ोटी रु पयांची विशेष जलसिंचन योजना कें द्राक डे सादर के ली असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दुष्कोळग्रस्तांसाठी सर्व उपाययोजना क रण्यास शासनाने प्राधान्य दिले असून दुष्कोळग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील. जनतेच्या मागणीनुसार टँक र, चारा छावण्या आणि रोजगार हमीची कोमे देण्यात शासनाने प्राधान्य दिले आहे. आगामी कोळात निर्माण होणाऱ्या टंचाईवर मात क रण्यासाठी शासन क टिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
नायगाव प्रेरणास्थळ – भुजबळ
या प्रसंगी बोलताना सार्वजनिक  बांधकोममंत्री भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फु ले यांची नायगाव येथील जन्मभूमी प्रेरणास्थळ आहे. महात्मा फु ले आणि सावित्रीबाई फु ले या दोघांचेही नाव सामाजिक  कोर्यात चिरंतन असून असे जगात दुसरे उदाहरण नाही. त्यामुळे फु ले दांपत्य जगात सामाजिक  क्रोंतीचे प्रतीक  ठरले आहे. नायगाव येथील सावित्रीबाई फु ले यांचे स्मारक , शिल्पसृष्टी आणि परिसर अभ्यासक आणि पर्यटकोंसाठी प्रेरणास्थळ असून या परिसराच्या विकोसासाठी आणि अभ्यासक  व पर्यटकोंना सुविधा उपलब्ध क रून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकोस महामंडळाक डून ५ क ोटींचा निधी उपलब्ध क रून देण्यात आला आहे. यासाठी नायगावातील ग्रामस्थांनी समन्वयाने पुढाकोर घेऊ न जागेचा प्रश्न सोडविण्यास मदत क रावी, असे आवाहनही त्यांनी के ले.
दुष्कोळात लोकोंचे रक्षण क रण्यासाठी फु ले दांपत्यांनी त्याकोळी महत्त्वपूर्ण कोम के ले असून राज्यात सध्या निर्माण झालेल्या दुष्कोळी परिस्थितीचा सामना क रण्यासाठी फु ले दांपत्यांचे विचार आणि कोर्य डोळ्यासमोर ठेवून समाजातील प्रत्येक  घटकोने दुष्कोळ निवारणाच्या कोमात पुढे येणे गरजचे असल्याचेही ते म्हणाले.  महिला सबलीक रणाबरोबरच त्यांचा सन्मान क रणे गरजेचे असून महिलांच्या पाठीशी त्यांच्या घरच्या पुरु षांनी भक्कमपणे उभे राहावे. शासन महिलांच्या संरक्षणासाठी क टिबद्ध असून महिलांवर होणाऱ्या अत्याचार रोखण्याच्या कोमास शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचेही ते म्हणाले.
ग्रामविकोसमंत्री जयंत पाटील म्हणाले, महिलांवरील अन्याय व अत्याचार रोखण्यासाठी  राज्यातील जिल्हा परिषदेच्या ४ थी ते ७ वी पर्यंतच्या शाळांमध्ये ज्युडो, क राटे शिक्षण सक्तीचे के ले जाईल. ग्राम शिक्षण समितीमार्फ त ही सुविधा उपलब्ध के ली जाईल.
या प्रसंगी बोलताना महिला व बालविकोस मंत्री वर्षां गायक वाड, आमदार मक रंद पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त के ले. प्रारंभी नायगावचे सरपंच राजेंद्र नेवसे आणि पंचायत समितीच्या सभापती दीपाली साळुंखे यांनी स्वागत के ले. जिल्हा परिषद अध्यक्षा अरु णादेवी पिसाळ यांनी प्रस्ताविक  के ले. शेवटी शिक्षण सभापती संजय देसाई यांनी आभार मानले.  या वेळी सावित्रीबाई फु ले जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊ न गौरविण्यात आले.
समारंभापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक  बांधकोममंत्री छगन भुजबळ व अन्य मंत्रिमहोदय व मान्यवरांनी सावित्रीबाई फु ले यांच्या स्मारकोला भेट देऊ न सावित्रीबाई फु ले, महात्मा ज्योतीबा फु ले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण क रून अभिवादन के ले. तसेच स्मारकोची आणि शिल्पसृष्टीची पाहणी के ली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा