घरगुती इकोफ्रेण्डली गणपतींची मुंबईतील संख्या वाढत असून या वर्षी फक्त मुंबईत तब्बल ८० हजार लोकांनी इकोफ्रेण्डली गणपतीची स्थापना केली होती. हे यश ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या इकोफ्रेण्डली गणेशोत्सव स्पर्धेसारख्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व पर्यावरणप्रेमी लोकांचे आहे, अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव वल्सा नायर-सिंग यांनी ‘इकोफ्रेण्डली घरगुती गणेश स्पर्धा’ उपक्रमाची प्रशंसा केली.
‘लाईव्ह’ कारागिरी
बक्षीसवितरण सोहळा सुरू असताना कोल्हापूरचे शिल्पकार गुणेज गजानन आडवल यांनी दोन इकोफ्रेण्डली गणपतीच्या मूर्ती बनविल्या.
लोकसत्ता इकोफ्रेण्डली घरगुती गणेशोत्सव स्पर्धेला भरघोस प्रतिसाद
घरगुती इकोफ्रेण्डली गणपतींची मुंबईतील संख्या वाढत असून या वर्षी फक्त मुंबईत तब्बल ८० हजार लोकांनी इकोफ्रेण्डली गणपतीची स्थापना केली होती. हे यश ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या इकोफ्रेण्डली गणेशोत्सव स्पर्धेसारख्या उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व पर्यावरणप्रेमी लोकांचे आहे,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-12-2012 at 12:14 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great response to loksatta eco friendly home ganesh contest