बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीतर्फे ८ आणि ९ तसेच १५ आणि १६ मार्च या दिवशी ‘ग्रीन गाईड ट्रेनिंग’ या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत निसर्ग पदभ्रमण, स्लाईड शो, प्रकल्प सादरीकरण, कार्यक्रम नियोजन आदी विषयांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
गोरेगाव (पूर्व) येथे संस्थेच्या सभागृहात ही कार्यशाळा होणार असून कार्यशाळेच्या अधिक माहिती आणि प्रवेशासाठी ६ मार्च पूर्वी इशा प्रधान-सावंत यांच्याशी ९५९४९२९१०७/ ९५९४९५३४२५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Story img Loader