हॉकर्स, फेरिवाले आणि हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी शहरातील रस्ते व पदपथ गिळकंृत केले असून त्यांच्यामुळे सामान्य नागरिकांसह वाहनचालकांना फार त्रास सहन करावा लागत आहे. बेरोजगारीमुळे हातठेला चालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने ही समस्या गंभीर बनत चालली आहे. महापालिका, सुधार प्रन्यास आणि पोलीस विभाग या हातगाडी चालकांवर कारवाई करीत असले तरी त्यांची पाठ फिरली की ‘जैसे थे’ वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान, आमच्यासाठी एखादी योजना राबवावी, अशी मागणी या हातगाडी चालकांची असल्याने ही समस्या सुटणे कठीणच आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा