मुंबई-ठाण्यात वाढलेल्या काँक्रीटच्या जंगलात फुलपाखरे दिसणे दुर्लभ झाले असले तरी अजूनही या प्रदेशात फुलपाखरांच्या तब्बल १६५ जाती आढळतात. वन्यजीव छायाचित्रकार युवराज गुर्जर यांनी नुकत्याच विकसित केलेल्या ‘आय लव्ह बटरफ्लाय’ या अॅपद्वारे मोबाइलवर त्यापैकी १५३ प्रकारच्या फुलपाखरांची सचित्र माहिती विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. अवघ्या १५ दिवसांत सहाशेहून अधिक लोकांनी हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केले असून लवकरच दुसऱ्या भागात महाराष्ट्रात ठिकठिकाणी आढळणाऱ्या आणखी २५० जातींच्या फुलपाखरांची सचित्र माहितीही दिली जाईल, अशी माहिती युवराज गुर्जर यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in