परशुराम सर्वभाषीय ब्राह्मण संघातर्फे उपवर युवक-युवती परिचय मेळावा २० ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक युवक-युवतींनी संक्षिप्त माहितीसह पासपोर्ट फोटो कार्यालयात आणून द्यावा. ही माहिती स्मरणिकेत प्रकाशित केली जाईल.
परशुराम सर्वभाषीय ब्राह्मण संघाचे हे निवडणुकीचे वर्ष असून ज्या ब्राह्मण बंधू-भगिनींना संस्थेच्या सेवाकार्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी रविवारी, ९ जूनला सायंकाळी ६.३० वाजता रहाटे कॉलनी, धंतोली येथील गोरक्षण मंदिरात यासंबंधीची माहिती जाणून घेण्यासाठी उपस्थित राहावे. याप्रसंगी संस्थेच्या नवनिर्वाचित कार्य समितीसंबंधी चर्चा करण्यात येणार आहे.
सर्वभाषीय ब्राह्मण युवक-युवतींचा ऑक्टोबरमध्ये परिचय मेळावा
परशुराम सर्वभाषीय ब्राह्मण संघातर्फे उपवर युवक-युवती परिचय मेळावा २० ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक युवक-युवतींनी संक्षिप्त माहितीसह पासपोर्ट फोटो कार्यालयात आणून द्यावा. ही माहिती स्मरणिकेत प्रकाशित केली जाईल.
First published on: 19-06-2013 at 09:04 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Introduction meet of brahman samaj young mans a young womans