लहान वयातच महाराष्ट्राची संस्कृती कळावी आणि भक्तिभावाचे बी रूजावे म्हणून नाशिक शहरातील अनेक शाळा प्रयत्नरत असतात. शुक्रवारी सुटी असल्याने शाळांमध्ये गूुरूवारीच आषाढी एकादशी वैविध्यपूर्ण पध्दतीने साजरी करण्यात आली. काही ठिकाणी बालगोपाळांचा सहभाग असलेली दिंडी काढण्यात आली. कुठे रिंगण धरण्यात आले तर कुठे विठ्ठल, रूखमाईंच्या वेशात बच्चे कंपनी अवतरली.
नक्की वाचा