नवनिर्माण सेनेच्या वतीने औसा तालुक्यातील शिवलीमोड येथे एक हजार जनावरांची चारा छावणी उभारण्यात आली आहे. शांतिवीर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते छावणीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ दुर्गे, जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे, जिल्हा चिटणीस सुरेंद्र आकनगिरे, अभय साळुंके उपस्थित होते. गेल्या ८ दिवसांत २०० हून अधिक बैलजोडय़ा, दुभती जनावरे छावणीत दाखल झाली आहेत.  या जनावरांना आधार देण्यासाठी मनसेचे तालुकाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी पुढाकार घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा