राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मकरसंक्रमण उत्सव डोंबिवलीत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या २० वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारचा उत्सव शहरात होत आहे. संघाच्या कल्याण जिल्ह्य़ातर्फे आयोजित हा कार्यक्रम १५ जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता घरडा सर्कलजवळील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात होणार आहे. यावेळी डॉ. अनिल हेरुर, जिल्हा संघचालक मधुकर चक्रदेव उपस्थित राहणार आहेत. भिवंडी, टिटवाळा, अनगाव, कल्याण, डोंबिवली येथील सुमारे साडेचार हजार स्वयंसेवक या कार्यक्रमाला गणवेशात उपस्थिती लावणार आहेत, असे संयोजकांनी सांगितले. ध्वजारोहण, योग प्रात्यक्षिक, सांघिक गीतांचा कार्यक्रम यावेळी होणार आहे.

pune bhaubeej marathi news
पुणे: भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीला जीवदान, अग्निशमन दलाच्या जवानांची कामगिरी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Loksatta anvyarth Ten elephants died in the Bandhavgarh tiger project in Madhya Pradesh
अन्वयार्थ: हत्तीएवढ्या दुर्लक्षाचे बळी
all party leaders meet mahesh patil in hospital after bitten by snake
साप चावलेल्या कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील यांची सर्व पक्षीय नेत्यांकडून विचारपूस
Indian Context of Federalism Loksatta Lecture Dhananjay Chandrachud
संघराज्यवादाचे भारतीय संदर्भ
Chandrakant Patil, rebellion in Jat, Jat,
जतमधील बंडखोरी टाळण्याचे चंद्रकांत पाटलांचे प्रयत्न निष्फळ
Priyanka Gandhi
Priyanka Gandhi: प्रियंका गांधींची प्रचार मोहीम ३ नोव्हेंबरपासून
belgaon black day marathi news
सीमा भागात काळा दिन; बेळगावात फेरीला प्रतिसाद