Marathi News

आजचा ई-पेपर

आवर्जून वाचा

ताज्या बातम्या

मनोरंजन

एनर्जी ड्रिंक्समुळे ह्रदयविकाराचा धोका उद्भवतो… काय आहेत कारणं…

एनर्जी ड्रिंक्समध्ये कॅफिन, टॉरिन, ग्वाराना, जिनसेंग, साखर आणि ‘ब’ जीवनसत्त्वे असे अनेक घटक असतात. हे घटक इन्स्टंट ऊर्जा देतात मात्र,…

shorts
गुढीपाडव्यानिमित्त प्रियजनांना सोशल मीडियावर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा

गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध महिन्याच्या पहिल्या दिवशी येतो. याच सणापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. या सणाच्या निमित्ताने घरोघरी उंचच उंच गुढी उभारून नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले जाते. याच दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. या वर्षी गुढीपाडव्याचा सण ३० मार्च २०२५ रोजी साजरा केला जाणार आहे. दाराबाहेर सुंदर फुलांचे तोरण, रांगोळी काढली जाते. त्यामुळे सर्वत्र चैतन्यमय, उत्साही वातावरण पाहायला मिळते. यंदा या सणानिमित्त तुम्ही नातेवाईक, प्रियजन आणि मित्र परिवाला शुभेच्छा पाठवून त्यांचा आनंद अधिक द्विगुणीत करू शकता.

राशि वृत्त

गेम्स

hard Sudoku
Mar 30th – Hard Level
medium Sudoku
Mar 30th – Medium Level
easy Sudoku
Mar 30th – Easy Level

मुंबई च्या बातम्या

loading..

लाइफस्टाइल