जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाला. राज्यपालांच्या हस्ते सोमवारी (दि. २६) औरंगाबाद येथे पुरस्कारांचे वितरण होईल.
निर्मल भारत अभियानांतर्गत सन २०११ मध्ये या १३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. यात परभणी तालुक्यातील जलालपूर, जिंतूर तालुक्यातील सोन्ना, गणंतूर, बोर्डी, सेलू तालुक्यातील कुडा, वाकी, सिराळा, सोनपेठ तालुक्यातील शिरोरी, गंगाखेड तालुक्यातील मुळी, मानवत तालुक्यातील सावरगाव, नरळद व पाथरी तालुक्यातील जैतापूरवाडी या गावांचा यात समावेश आहे. निर्मलग्राम पुरस्कार जाहीर  झालेल्या ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील ९६ ग्रामपंचायती आजतागायत निर्मल झाल्या आहेत.

Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Grandmother dances on pushpa 2 peelings song video viral on social media
काय भारी नाचलीय! ‘पुष्पा-२’ चित्रपटातील गाण्यावर थिरकली आजी, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Woman vulgar dance at tribute meeting video viral on social media
असे लोक येतात तरी कुठून? आजी आजोबांच्या श्रद्धांजली सभेत तरुणीने केली हद्द पार, स्टेजवर गेली अन्…, VIDEO पाहून संताप होईल अनावर
Brother gifted a house worth fifteen lakhs to his sister emotional video goes viral on social media
“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO
Woman married with two men now she live with two husbands in up viral video on social media
आता हेच बघायचं बाकी होतं! दोन नवरे, दोन मंगळसूत्र अन्…, महिलेने केलं दोन सख्ख्या भावांशी लग्न, VIDEO पाहून चक्रावून जाल
Amit Shah
Amit Shah : अमित शाह यांचा आरोप, “काँग्रेसची भूमिका बाबासाहेब आंबडेकरांच्या विरोधातलीच, त्यांना भारतरत्न मिळू नये म्हणून..”
Story img Loader