छायाचित्र फाईल नं.०६एनएलएस०१३ अतुल महानवर
दादर येथील अमरहिंद मित्र मंडळाच्या वतीने झालेल्या राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धेत सिडको येथील अतुल महानवर लिखीत ‘तो ती आणि आकडा’ ही एकांकिका प्रथम आली. प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे. त्यांना जयदीप पवार, रेखा केतकर, डॉ. राजीव पाठक यांचे मार्गदर्शन लाभले.

Story img Loader