कांद्यावर निर्यातबंदीची मागणी होत असली तरी केंद्रीय कृषिमंत्र्यांनी त्यास विरोध केला असल्याने कांदा दर टिकून राहिल्याचे मागील आठवडय़ात येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात दिसून आले. कांद्याची एकूण आवक ३६,६२० क्विंटल झाली. तर भाव ११०० ते २४४० रुपयांपर्यंत मिळाले.
गहू – एकूण आवक २७८ क्विंटल. भाव १६०० ते १८९३ पर्यंत. सरासरी १७०० रुपये
बाजरी – एकूण आवक २१७ क्विंटल. स्थानिक भाव १३०० ते १७६७ पर्यंत. सरासरी १५९५. संकरित १००१ ते १५०१ पर्यंत. सरासरी १४३७.
तूर – एकूण आवक दोन क्विंटल. भाव १५०० ते ३४५१ पर्यंत. सरासरी ३२५९.
हरभरा – एकूण आवक १३५ क्विंटल. स्थानिक भाव १९०० ते २८६६ पर्यंत. सरासरी २५६२. जंबुसार भाव १८२६ ते २७८५ पर्यंत. सरासरी २५३८. काबुली भाव १५०१ ते २८०० पर्यंत. सरासरी २३४४.
ज्वारी – एकूण आवक २० क्विंटल. स्थानिक भाव १२०२ ते १३२१ पर्यंत. सरासरी १२३४ पर्यंत. संकरित भाव ११७५ ते १२५२ पर्यंत. सरासरी ११८०.
सोयाबीन – एकूण आवक ११९७ क्विंटल. भाव २५०० ते ३४८० पर्यंत. सरासरी ३२५६.
मका – एकूण आवक १६९ क्विंटल. भाव १२०० ते १५२७ पर्यंत. सरासरी १४७४ रुपये
भाजीपाल्याची आवक व बाजारभाव
मेथी १,६०,३२५ जुडी. भाव ९१२ तर सरासरी ६७५, शेपू ५८०० जुडी भाव ७७५ तर सरासरी भाव ३०२, कांदा पात ४०० जुडी भाव १५०० तर सरासरी १३२५, कोथिंबीर ३६,८७५ भाव ८०२ तर सरासरी ५४५ प्रती शेकडा, काकडी ५८७ करंडे भाव २३५ तर सरासरी भाव १६०, वांगी ११० करंडे भाव ३५१ तर सरासरी ३०३, टोमॅटो २०२६ करंडे भाव ६०१ तर सरासरी ३९३, मिरची (शिमला) २४० करंडे भाव ३९८ तर सरासरी ३६३, (पिकेडोर) १४ करंडे भाव २८९ तर सरासरी २८२, कारले ४८ करंडे भाव ५३६ तर सरासरी ५१७, वाटाणा ३७ करंडे भाव १७१४ तर सरासरी ९७०, घेवडा ३६ करंडे भाव ३३१ तर सरासरी २७१, वाल ६३ करंडे भाव ४५१ तर सरासरी २८८, भेंडी ७७ करंडे भाव ५७५ तर सरासरी ४१३ प्रती करंडे होते.
निफाड उपबाजार
कांद्याची एकूण आवक ९५१६ क्विंटल. भाव ११०० ते २३५१ पर्यंत. सरासरी २२२५, गहू एकूण आवक ७५ क्विंटल. भाव १६४० ते १७९९ पर्यंत. सरासरी १६७१, हरभरा एकूण आवक २७ क्विंटल. भाव १८७१ ते २९७१ पर्यंत. सरासरी २७०५, सोयाबीन एकूण आवक ८७ क्विंटल. भाव २६०० ते ३५३५ तर सरासरी ३३५५
विंचूर उपबाजार आवार
गहू एकूण आवक ६ क्विंटल. भाव १५५२ ते १८१३ पर्यंत. सरासरी १५८०. हरभरा एकूण आवक ५ क्विंटल. भाव २२०० ते २९०० पर्यंत. सरासरी २९००. मका एकूण आवक १ क्विंटल. भाव १४११ ते १४११ पर्यंत. सरासरी १४११. सोयाबीन एकूण आवक ३६९ क्विंटल. भाव २३२६ ते ३३५१ पर्यंत. सरासरी ३२६०.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion prices stable at lasalgaon market
Show comments