पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागातील सर्व पेट्रोलपंप रविवारी नेहमीप्रमाणे सुरू राहतील, अशी माहिती पेट्रोल डिझेल असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी दिली. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पंप सुरू ठेवण्याचे आवाहन शिवसेनेतर्फेही करण्यात आले आहे.

Story img Loader