कुठल्याही अधिकाऱ्याची किंवा एखाद्या प्रकल्पातील भ्रष्टाचाराबाबत चौकशी सुरू असेल किंवा त्यासंबधातील काही तक्रारी आल्या असतील तरी त्याबाबत कुठलीही माहिती गोपनीय असल्यामुळे ती माहिती अधिकाराअंतर्गत मिळणार नाही, असा फतवा टपाल खात्याने जारी केला आहे. त्यामुळे या फतव्याचा आधार घेत संबंधित  अधिकारी माहिती देण्यापासून टाळाटाळ करीत असल्याचे चित्र सध्या टपाल खात्यात पहायला मिळत आहे.

Story img Loader