‘साहसी’ संस्थेच्या वतीने गुरुवार, १४ मार्च रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात जागतिक महिलादिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजि ला आहे. ठाणे आणि भांडुपमधील १२०० महिला या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे वरिष्ठ अधिकारी ए. डी. मल आणि डॉन बॉस्को इन्स्टिटय़ूटच्या डॉ. सारिका कुलकर्णी या वेळी उपस्थित राहणार आहेत.

Story img Loader